आध्यात्मिक प्रश्नोत्तरी
प्रश्न क्रमांक एक
उत्तर:
कृष्ण परमात्मा यांचे अवतार कार्य संपले होते. तसेच कलीने राजा परिक्षित याच्या मुकुटा मध्ये वास केला . त्यामुळे भविष्यात मोठा अंधकार माजणार हे कृष्ण परमात्मा यांनी जाणले होते. मग आपले अवतार कार्य संपल्यानंतर जगातील अंधकार, म्हणजेच सर्वत्र अन्यायाचे साम्राज्य निर्माण होईल. अशावेळी मानवाला जगण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी व भक्तांना जगण्या संबंधी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचे कष्ट दूर करण्यासाठी नवनारायणांना इतरत्र अवतार घ्यायला सांगितले. शिवशक्ती व श्री गुरु दत्तात्रेय यांच्या मार्गदर्शनाने किंवा यांच्या गुरुकृपेने नवनारायणांना मार्गदर्शन मिळाले व कलियुगामध्ये गुरुपरंपरेची सुरुवात झाली.
प्रश्न क्रमांक दोन
| नवनाथांचा जन्म कसा झाला ?
अशा प्रकारचे अध्यात्मिक क्षेत्रातील कोणतेही प्रश्न तुमच्या मनात असतील तर ते प्रश्न कमेंट मध्ये नक्की सांगा .आम्ही नवनाथ जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू.

टिप्पणी पोस्ट करा